संपर्क महाराष्ट्र सागरी मंडळ भारत सरकार

ध्येय आणि उद्दिष्टे

भविष्यवेध

जागतिक दर्जाची बंदर प्रणाली व सागरी पायाभूत सुविधांचा पुरवठादार म्हणून मान्यता मिळवणे, जहाज वाहतुकी-साठी व सागर किनाऱ्यावरील कार्यासाठी अग्रगण्य पसंती.

उद्देश

भविष्यलक्षी धोरणे व नवीनतम बंदर नियामक पद्धती यांद्वारे व्यवसायहितोषी गुंतवणुकीसाठी वातावरण निर्माण करण्याच्या आणि बंदराचे रक्षण करण्याच्या सुविधा महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या एकात्मिक विकासास वेग देणे.

ध्येय

सागरी व्यापार व पोत परिवहन उद्योगात शाश्वत वाढ करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या सागर किनाऱ्यांच्या सुप्त क्षमतांचा अधिकाधिक उपयोग करणे.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा एकात्मिक आणि शाश्वत विकास करण्यासाठी समुदाय आणि हितसंबंधीयांच्या सहकार्याने धोरणात्मक आराखडा विकसित करणे.

महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि सामाजिक विकासासाठी समान, जबाबदार आणि पर्यावरण स्नेही पद्धतीने उद्यमशील सहभागाला आकर्षित करणे.

सागरी व्यापाराकरिता महाराष्ट्र उद्योजकांसाठी प्रथम पसंतीचे ठिकाण बनवणे.

उद्दिष्टे

सर्व हितसंबंधीयांना अधिकाधिक लाभ मिळवून देणारी पूरक धोरणे निश्चित करुन, त्यांना साहाय्य करण्यासाठी वचनबद्ध असणे. गुंतवणूकदारांना उद्योगासाठी हितावह वातावरण उपलब्ध होईल या कडे लक्ष देणे.​विस्तृत कक्षा असलेल्या सागरी कामांना उत्तेजन देऊन त्याद्वारे सागर किनाऱ्यांचा वापर करण्याच्या बहुविध मार्गांचा शोध घेणे.किनाऱ्यावर आणि समुद्रात बंदरे,गोदी,जहाज दुरुस्ती सुविधा, तत्संबंधी मोठी बांधकामे,बंदर आधारित उद्योग,आंतरराष्ट्रीय व्यापार आणि औद्योगिक विकास सेवा निर्माण करणे. यासाठी आवश्यक त्या सागरी पायाभूत सुविधा, मालवाहतूक मार्गिका, आंतरदेशीय जलमार्ग आणि संबंधित सुविधा निर्माण करणे.

bonus buy games book of buffalo vegas moose no account required glory casino live account registration bonus buy games jin yun man man live dealer casino with fast payouts vegas moose slots gift rush slot pharaoh treasure slot 1win pipe bonus buy games trouts treasure countryside quest live casino hotel with private rooms sticky piggy tk999 sports betting slot queen of aztec bonus buy games tiger s luck hold win tk999 esports odds goddess of egypt pbc88 bonus buy games vegas payouts rapid hold win slot gold hit link jp bacon co tk999 live casino tables spinguin game live dealer casino login top live casino games to play slot big fruit show OK sport