संपर्क महाराष्ट्र सागरी मंडळ भारत सरकार

Shipyard Policy

जहाजबांधणी/जहाजदुरुस्ती सुविधा (शिपयार्ड)

भारताला आपल्या व्यापाराच्या अंतर्गत गरजा भागविण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीयव्यापारात महत्त्वाचा हिस्सा उचलण्यासाठी जहाजबांधणीची क्षमता उंचावण्याकरितातातडीने आणि परिणामकारक पावले उचलणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन,महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर शिपयार्ड निर्माण करण्यासाठी खाजगी उद्योजकांनाप्रोत्साहित करण्यासाठी  महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड प्रयत्नशील आहे. किनारपट्टीवर विविध ठिकाणी शिपयार्ड प्रकल्पउभारण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने काही खाजगी कंपन्याना परवानग्या दिलेल्या आहेत. हे प्रकल्प नजीकच्या भविष्यात कार्यरत होणे अपेक्षित आहे.

कार्यान्वित प्रकल्प

अनु.क्र.

विकासकाचे नाव

ठिकाण

1.

मे.आंग्रे पोर्ट प्रा. ली

लावगण, रत्नागिरी

2.

मे. भारती शिपयार्ड

मिर्या बंदर, रत्नागिरी

3.

मे. भारती शिपयार्ड

उसगाव, रत्नागिरी

4.

मे.मेक मरीन इंजी प्रा लि .

सापळे, पालघर

नवीन सुरु होणारे प्रकल्प

अनु.क्र. विकासकाचे नाव ठिकाण कामाची स्थिती
1. मे. पांडुरंगा तीम्ब्लो इंडस्ट्री ली. उसगाव, रत्नागिरी लवकरच सुरु होणार.
2. मे. बॉम्बे मरीन इंजिनिअरिंग वर्क्स प्रा. ली. तुरुंबड, रायगड पर्यावरण मंजुरीसाठी मिळाली आहे .
3. मे. श्री. तिरुपती बालाजी मरीन इंटरप्राइस प्रा. लि. कल्याण, ठाणे तपशीलवार प्रकल्प अहवाल प्रगतीपथावर
4. मे. रॉक & रीफ द्रेजिंग प्रा. लि. पनवेल खाडी, तपशीलवार प्रकल्प अहवाल प्रगतीपथावर
5. मे. मालदार शिपयार्ड प्रा. लि. मोहे, रायगड पर्यावरण मंजुरीसाठी प्रलंबीत
6. मे. दास ओफशोर इंजिनिअरिंग प्रा. लि. रोहिणी, रायगड लवकरच सुरु होणार.
7. मे. हॉटेल बेयानो घोड बंदर, ठाणे पर्यावरण मंजुरीसाठी प्रलंबीत
8. मे. बेलापूर ओफशोर टर्मिनल किला बेलापूर , ठाणे विविध मंजुरीसाठी प्रलंबीत
9. मे बीएचपी इंजिनिअरिंग प्रा. लि. मसद, रायगड रस्ते विकास कामे प्रगतीपथावर