महाराष्ट्र सागरी मंडळ
मरीना
· आर्थिक संपन्नता देणारे कार्यक्रम व विपुल पर्यटन स्थळ यांच्या मदतीने तयार होणारी मरीना ही महाराष्ट्र सागरी पर्यटना साठी एक उदयोन्मुख संधी आहे.
· महाराष्ट सागरी मंडळाने गेटवे, मांडवा, बेलापूर, वसई खाडी, धरमतर खाडी, मालाड खाडी, आटगाव खाडी यांसारख्या मुंबई भोवतालच्या अनेक जागी नौकाविहार बंदरांच्या विकासाबरोबर अनधिकृत/असंघटीत नांगरवाडे नष्ट करून जलक्षेत्रमध्ये झालेली दाटी कमी करणे हे ध्येय आहे.
· वेगवान नौका व विहार नौका यांचा वापर करणाऱ्याच्या संखेत वाढ करण्या बरोबर सहायभूत उद्योगांचा विकास करण्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत आहे.