संपर्क महाराष्ट्र सागरी मंडळ भारत सरकार

माहितीचा अधिकार

महाराष्ट्र सागरी मंडळाने माहितीचा अधिकार २००५ चा अधिनियमाच्या तरतुदी लागू करण्याकरिता त्वरेने पाउले उचलली आहेत, सहाय्यक जन माहिती अधिकारी, जन माहिती अधिकारी आणि अपिलीय अधिकारी यांच्या नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत.

भारताचा कोणताही नागरिक रु 10/- चा कोर्ट फी स्टँप लावून अर्ज करून आवश्यक ती माहिती मिळवू शकतो. माहिती 30 दिवसांच्या आत मिळाली नाही, किंवा मिळालेल्या माहितीतून समाधान होत नसेल किंवा माहिती दिशाभूल करणारी असेल तर रु 20/- चा कोर्ट फी स्टँप लावून अर्ज अपिलीय अधिकारी यांना ३० दिवसात पुन्हा सदर करू शकतो.

अपिलीय अधिकारी यांनी अपील फेटाळले तर दुसरे अपील राज्याचे मुख्य माहिती आयुक्त , 13 वा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, मंत्रालय, मुंबई येथे 9 दिवसात करता येते.

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ पाहण्यासाठी येथे क्लिक करा --->   माहितीचा अधिकार अधिनियम २००५

माहिती अधिकाऱ्यांची सूची:-

कार्यालयाचे नाव सहायक जन माहिती अधिकारी जन माहिती अधिकारी प्रथम अपिलीय अधिकारी
मुख्यालय-
मुख्य कार्यकारी अधिकारी ,
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, 
इंडियन मर्कन्टाईल चेंबर्स,
3¸मजला, बॉलार्ड इस्टेट,
रामजीभाई कमानी मार्ग,
मुंबई - 400 001
बंदर निरीक्षक (नियोजन शाखा, वाहतूक शाखा) बंदर अधिक्षक (नियोजन शाखा, वाहतूक शाखा) मुख्य बंदर अधिकारी
महाराष्ट्र सागरी मंडळ , मुंबई
लेखा अधिकारी (लेखा शाखा) वित्तीय नियंत्रक-नि-मुख्य लेखाधिकारी
बंदर अधिक्षक (अस्थापना शाखा) वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी
उप अभियंता (अभियांत्रिकी शाखा) कार्यकारी अभियंता
जल आलेखक, 
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड,
गोविंद पाटील मार्ग, खारदांडा,
बांद्रा (प), मुंबई- 400 052.
उप जल सर्वेशक जल आलेखक मुख्य बंदर अधिकारी
महाराष्ट्र सागरी मंडळ , मुंबई
सागरी अभियंता व चिफ सर्व्हेअर,
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड,
दादाभाई रोड,भवन्स कॉलेज
समार, अंधेरी (प),
मुंबई - 400 058
शाखा अभियंता सागरी अभियंता व चिफ सर्व्हेअर मुख्य बंदर अधिकारी
महाराष्ट्र सागरी मंडळ , मुंबई
प्रादेशिक बंदर अधिकारी,
बांद्रा बंदरे समूह,
गोविंद पाटील मार्ग,खारदांडा,
बाद्रा ( प ),मुंबई - 400 052
प्रशासकीय अधिकारी प्रादेशिक बंदर अधिकारी मुख्य बंदर अधिकारी
महाराष्ट्र सागरी मंडळ , मुंबई
बंदर अधिकारी, मोरा बंदरं समूह, चेंदणी कोळीवाडा, 
मीठबंदर रोड,
ठाणे (पूर्व)
प्रशासकीय अधिकारी प्रादेशिक बंदर अधिकारी मुख्य बंदर अधिकारी
महाराष्ट्र सागरी मंडळ , मुंबई
प्रादेशिक बंदर अधिकारी,
राजपुरी बंदरे समूह,
भाजी मार्केट रोड, 
मु.पो.व ता. अलिबाग, 
जिल्हा रायगड
प्रशासकीय अधिकारी प्रादेशिक बंदर अधिकारी मुख्य बंदर अधिकारी
महाराष्ट्र सागरी मंडळ , मुंबई
प्रादेशिक बंदर अधिकारी,
रत्नागिरी बंदरे समूह,
मांडवी,बंदर रोड,
मु.पो. ता.व जिल्हा रत्नागिरी.
प्रशासकीय अधिकारी प्रादेशिक बंदर अधिकारी मुख्य बंदर अधिकारी
महाराष्ट्र सागरी मंडळ , मुंबई
प्रादेशिक बंदर अधिकारी,
वेंगुर्ला बंदरे समूह,
साळगांवकर बिल्डिंग, 
घर नंबर -32,
परुळेकर गल्ली, मु.पो,.ता.वेंगुर्ला,
जिल्हा सिंधूदूर्ग -416516
प्रशासकीय अधिकारी प्रादेशिक बंदर अधिकारी मुख्य बंदर अधिकारी
महाराष्ट्र सागरी मंडळ , मुंबई