कार्यक्रम

राज्यातील नौकांमधील मनुष्यबळास प्रशिक्षण, कौशल्य विकास यासंदर्भात सहाय्यासाठी आज महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड आणि भारतीय मेरीटाइम विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी मा. श्री. अस्लम शेख, मंत्री बंदरे, महाराष्ट्र राज्य, बंदरे विभागाचे प्रधान सचिव श्री. आशिषकुमार सिंग,भाप्रसे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी, भाप्रसे आणि भारतीय मेरीटाइम विद्यापीठाचे संचालक कमोडोअर राजीव बन्सल यांनी या करारावर स्वाक्षरी केल्या.

  

पोर्ट ऑफ रोटरडॅम यांच्याशी प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार स्वाक्षरी करतांनाचे क्षणचित्र .

              

महाराष्ट्र सागरी मंडळाची ७४वी बैठक मा.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री शासकीय अतिथीगृह येथे संपन्न झाल्याचे क्षणचित्र.

  

महाराष्ट्रातील समुद्री क्षेत्राच्या विकासासाठी भागधारक / गुंतवणुकदारांसह संवादात्मक बैठक दि. 15/11/2018 रोजी झाली.

महाराष्ट्र सागरी मंडळाची ७३वी बैठक मा.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न झाल्याचे क्षणचित्र.

    

 

महाराष्ट्र सागरी मंडळाची ७१वी बैठक मा.मुख्यमंत्री यांच्या बैठक कक्षात, मंत्रालय येथे झाल्याचे क्षणचित्र.

    

महाराष्ट्र सागरी मंडळाची ७०वी बैठक मा.मुख्यमंत्री यांच्या बैठक कक्षात, मंत्रालय येथे झाल्याचे क्षणचित्र.

   

मा.श्री. गौतम चॅटर्जी (भा.प्र.से.) अतिरिक्त मुख्य सचिव, बंदरे व परिवहन विभाग यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र सागरी मंडळाच्या संकेत स्थळाचे (https://mahammb.maharashtra.gov.inउद्घाटन झाल्याचे क्षणचित्र.

   

 

मा.श्री गौतम चॅटर्जी (भा.प्र.से.) अतिरिक्त मुख्य सचिव, बंदरे व परिवहन विभाग यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र सागरी मंडळाच्या जलआलेखन विभागाकाच्या तीन नवीन सर्वेक्षण नौकांचे उद्घाटन झाल्याचे क्षणचित्र.

 

 

योगायतन बंदर पायाभरणी उद्घाटन सोहळा.

 

वाढवन येथे होणाऱ्या बंदर संबंधी सामंजस्य करार जनेबंन्या व महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्यात मा. मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत दि.०६/०५/२०१५ रोजी झाला.

 

हॉटेल ट्राडेंट, मुंबई येथे भरलेल्या भारतीय बंदरे समेट २०१५ चे क्षणचित्र .

   

 

1 डिसेंबर २०१४ रोजी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र उपस्थितीत महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि जेएसडब्ल्यू दरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.

CM Maharashtra CM Maharashtra CM Maharashtra

माननीय मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते रायगड येथील कारंजा, ता.उरण येथे कारंजा बंदर याचे उद्घाटन दि. 1 डिसेंबर २०१४ रोजी केले.

CM Maharashtra CM Maharashtra CM Maharashtra

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या गोरेगाव प्रदर्शन सहभागाचे क्षणचित्र.

CM Maharashtra CM Maharashtra