माहिती केंद्र

किनारी व्यवस्थापन माहिती प्रणालीतील माहिती केंद्रात प्रचंड प्रमाणात माहिती देण्याची क्षमता आहे. किनारी आणि संबंधित भूस्थानिक विषयीची सर्व माहिती इथे मिळू शकेल. ही माहिती किनारा अध्ययन शाखेतील अभियंते आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तसेच इतर प्रकाशाने यांनी तयार करण्यात आलेली आहे.

सध्या राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील माहिती English भाषेत उपलब्ध करून दिली आहे. अशाच प्रकारे इतर किनारी भागातील माहिती देखील पुढील काळात उपलब्ध करून दिली जाईल.