ज्ञान केंद्र

ज्ञान केंद्र हे किनाऱ्यावरील कामामध्ये तज्ञ नसलेले व इतर वापरकर्ते यांना माहिती वापरण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. यात सध्या English भाषेत सुरु असलेले प्रकल्प, प्रकल्पांची मंजुरी प्रक्रिया, किनारी व्यवस्थापन आणि संबंधित विषय असलेल्या व अत्यावशक माहिती देणाऱ्या दुसऱ्या वेब साईट च्या links द्वारे उपलब्ध करून दिली आहेत.