जलआलेखन

जलआलेखक हा जलआलेखन विभागाचा प्रमुख आहे. महराष्ट्र सागरी मंडळाच्या अखत्यारीत येणारी लहान बंदरे, खाड्या, समुद्रधुनीचे जलआलेखन सर्वेक्षण करणे ह्या कामांसाठी ते नोडल अधिकारी म्हणून काम करतात.

जलआलेखन विभागाकडे तीन अत्याधुनिक सर्वेक्षण मोटरबोट तसेच छोटी जहाजे, उथळ पाण्यात चालणाऱ्या छोट्या होड्या आणि तीन सुसज्ज सर्वेक्षण पथके आहेत, या साधनांमुळे बंदरे, खाड्या तसेच उथळ पाण्यात सर्वेक्षण करणे शक्य होते.

जल आलेखन सर्वेक्षणाशिवाय बँथेमेट्रिक आकडेवारी तेच इतर आवश्यक आकडेवारी संग्रहित केली जाते. साधारणपणे दरवर्षी आक्टोबर ते मे या काळात हवामान स्वच्छ असताना हे सर्वेक्षण केले जाते.

जल आलेखन विभागाचा विभाग तक्ता :-

जल आलेखन विभागाचे २०१६-१७  मधील कामांची सध्यस्थिती Click Here

जल आलेखन विभागाकडे असलेले महत्वपूर्ण माहिती   

List of Bathymetric Charts