लेखा व वित्त

  •  म.सा.मं. च्या लेखा आणि वित्त विभागात वित्तीय नियंत्रक –नि –मुख्य लेखाधिकारी हे म.वित्त व लेखा सेवा संवर्गातील सहसंचालक दर्जाचे अधिकारी आहेत यांच्या नेतृत्वाखाली या विभागाचे कामकाज होते.
  • त्यांना सहायक म्हणुन म.वित्त व लेखा सेवा संवर्गातील वर्ग दोनचे एक लेखा अधिकारी आहेत.
  • म.सा.मं.च्या जमा व खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी मंडळाच्या विविध कार्यालय यांचे वेळोवेळी अंतर्गत हिशेब तपासणी करण्यात येते.
  • म.सा.मं. ची हिशेब तपासणी महालेखापरीक्षका द्वारे केली जाते आणि लेखापरीक्षण अहवाल वेळोवेळी राज्य विधानमंडळाच्या पटलावर सादर केला जातो.

 

Download Budget Data 2021-22           Download Budget Data 2020-21             Download Budget Data 2019-20    Download Budget Data 2018-19

Download Budget Data 2017-18           Download Budget Data 2016-17             Download Budget Data 2015-16 

Download Balanced Sheet 2021-22      Download Balanced Sheet 2020-21       Download Balanced Sheet 2019-20

Download Balanced Sheet 2018-19      Download Balanced Sheet 2017-18       Download Balanced Sheet 2016-17  

Download Balanced Sheet 2015-16    Download Balanced Sheet 2014-15       Download Balanced Sheet 2013-14 

Download Balanced Sheet 2012-13