प्रादेशिक बंदर कार्यालये

भारतीय बंदरे अधिनियम १९०८ च्या पहिल्या अनुसुचीच्या भाग-१० मध्ये नमूद केल्यानुसार महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ४८ लहान बंदरे आहेत. प्रशासकीय दृष्टीकोनातून ही बंदरे पाच बंदर समूहात विभागण्यात आली आहे. प्रत्येक विभागासाठी एक प्रादेशिक बंदर अधिकारी नेमलेले आहेत व यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय अधिकारी, बंदर अधीक्षक, बंदर निरिक्षक आणि सहाय्यक बंदर निरिक्षक हे अधिकारी कामे करतात.

१. प्रादेशिक बंदर अधिकारी, बांद्रा बंदरे समूह,

गोविंद पाटील मार्ग, खारदांडा, बांद्रा, मुंबई .

 

२.प्रादेशिक बंदर अधिकारी, मोरा बंदरे समूह,

चेंदणी कोळीवाडा, मीठबंदर रोड, ठाणे पूर्व.

 

३. प्रादेशिक बंदर अधिकारी, राजपुरी बंदरे समूह,

जुना भाजीपाला मार्केट, अलिबाग ता. अलिबाग जी.रायगड 

 

४. प्रादेशिक बंदर अधिकारी, रत्नागिरी बंदरे समूह,

"पांढरा समुद्र", मांडवी, ता.जी.रत्नागिरी.

 

५. प्रादेशिक बंदर अधिकारी, वेंगुर्ला बंदरे समूह, ३२,

साळगावकर बिल्डिंग, परुळकर मार्ग, तालुका- वेंगुर्ला,

जिल्हा- सिंधुदुर्ग.

 

 

 

 

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील एकूण ४८ लहान बंदरे हे पांच प्रादेशिक बंदर समूहांत खाली दर्शविल्याप्रमाणे विभागण्यात आलेली आहेत.

प्रादेशिक बंदर अधिकारी, बांद्रा बंदरे समूह

 • 1. डहाणू
 • 2. तारापूर
 • 3. नवापूर
 • 4. सातपाटी
 • 5. केळवा - माहिम
 • 6. अर्नाळा (दातिवरेसह)
 • 7. वसई
 • 8. उत्तन
 • 9. वर्सोवा
 • 10. मनोरी
 • 11. बांदा

प्रादेशिक बंदर अधिकारी, मोरा बंदरे समूह

 • 1. ट्रंम्बे (माहूलसह)
 • 2. पनवेल (उल्वा - बेलापूर)
 • 3. मोरा
 • 4. करंजा (रेवस व धरमतर उपबंदरासह)
 • 5. मांडवा
 • 6. ठाणे
 • 7. भिवंडी
 • 8. कल्याण
  ( तसेच भाऊचा धक्का, गेट वे, घारापुरी हे वाहतुकीसाठी महत्वाचे उप बंदरे आहेत )
 

प्रादेशिक बंदर अधिकारी, राजपूरी बंदरे समूह

 • 1. थळ
 • 2. अलिबाग
 • 3. रेवदंडा
 • 4. बोर्ली - मांडला
 • 5. नांदगांव
 • 6. मुरुड - जंजिरा
 • 7. राजपूरी (दिघी)
 • 8. मांदाड
 • 9. कुंभारु
 • 10. श्रीवर्धन

प्रादेशिक बंदर अधिकारी, रत्नागिरी बंदरे समूह

 • 1. बाणकोट
 • 2. केळशी
 • 3. हर्णे
 • 4. दाभोळ
 • 5. पालशेत
 • 6. बोर्या
 • 7. जयगड
 • 8. वरोडा (तिवरी)
 • 9. रत्नागिरी
 • 10. पूर्णगड
 • 11. जैतापूर

प्रादेशिक बंदर अधिकारी, वेंगुर्ला बंदरे समूह

 • 1. विजयदुर्ग
 • 2. देवगड
 • 3. आचरा
 • 4. मालवण
 • 5. निवती
 • 6. वेंगुर्ला
 • 7. रेडी
 • 8. किरणपाणी
  (एकूण लहान बंदरे = ४८)

जहाजांची नोंदणी / याच नोंदणी विषयी माहिती (23/03/2017 पर्यंत)

बांद्रा मोरा   राजपुरी  रत्नागिरी   वेंगुर्ला