वाहतूक

वाहतूक विभाग ही महाराष्ट्र सागरी मंडळाची एक शाखा आहे. वाहतूक शाखा ही मुख्य बंदर अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली येते. खालील नमूद केलेली कामे या शाखेमार्फत केली जातात.

 1. भारतीय बंदरे अधिनियम १९०८, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड अँक्ट् १९९६, महाराष्ट्र मायनर पोर्ट रुल्स (Passenger Vessels ) १९६३, इनलँड व्हेसल अँक्ट् १९१७ इत्यादी कायद्यांची अंमलबजावणी करणे.
 2. फेरीबोट चालविण्या करिता परवानगी देणे.
 3. जलक्रीडा उपक्रमासाठी परवानगी देणे/नुतनीकरण करणे.
 4. पावसाळी हंगामात प्रवाशी वाहतूक करणेस परवानगी देणे.
 5. सण / जत्रा इ. साठीच्या प्रवासी वाहतुकीसाठी तात्पुरत्या परवानग्या देणे.
 6. प्रवासी व मालवाहतूक या संदर्भातील सांख्यिकीय माहिती शासकीय संस्था आणि इतर विभागांना देणे.
 7. जलतरण स्पर्धा/पोहणे संबंधित ना हरकत प्रमाणपत्र देणे.
 8. नवीन फेरी सेवा सुरू करण्यासंबंधित परवानगी देणे/नुतनीकरण करणे.
 9. तिकीट दर ठरवणे/ तिकीट दारात वाढ करणे संबंधित समस्यांचे निराकरण करणे.
 10. इनलँड व्हेसल अँक्ट् १९१७ अंतर्गत परीक्षा घेणे.
 11. समुद्र किनारी साहसी क्रीडा प्रकार.
 12. तसेच संबंधित वरील व इतर कोणत्याही प्रासंगिक मुद्ये वाहतूक शाखेकडून हाताळले जातात.

महत्वपूर्ण सांखिकी माहिती 

 

Cargo Data 2019-20   Cargo Data 2018-19  Cargo Data 2017-18       Cargo Data 2016-17             Cargo Data 2015-16            Cargo Data 2014-15            

Passenger Data 2019-20 Passenger Data 2018-19  Passenger Data 2017-18  Passenger Data 2016-17    Passenger Data 2015-16   Passenger Data 2014-15

 

प्रवासी व मालवाहू ठिकाणे विषयी माहिती 

Ferry Timing and Locations    Cargo Locations 

प्रवाशी जलवाहतूकदार  Ferry Operators list

टान्शिप्मेंत शुल्क बाबत 

Transhipment Fees