नियोजन

नियोजन विभाग हे मुख्य बंदर अधिकारी यांच्या अंतर्गत येते व हा विभाग खालील कार्य करते:

  • हरित बंदरे, स्वनियंत्रित धक्का, बहुउद्देशीय धक्का , जहाज बांधणी/दुरुस्ती, मरिना इ. चे धोरणे तयार करणे / सुधारणा करणे.
  • हरित बंदरे, स्वनियंत्रित धक्का, बहुउद्देशीय धक्का , जहाज बांधणी/दुरुस्ती, मरिना इ. चे विकास तसेच याविषयीचे विकास प्रस्ताव सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीसाठी तयार करणे.
  • मंडळाच्या मालकीचे धक्कापासून मालवाहू हाताळणी करीता परवानगी देणे.
  • बंदरासाठी रस्ते आणि रेल्वे जोडणीच्या समस्या सोडवणे. 
  • खासगीकरणाच्या माध्यमातून विकसित होणाऱ्या बंदरे/जेट्टी  प्रकल्पांच्या नौवहन मार्गात भांडवली/देखभाल गाळ उपसनीसाठी परवानगी देणे.

वरील सर्व प्रस्ताव नियोजन विभाग करून मुख्य बंदरे अधिकारी यांच्या माध्यमातून मंजुरीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात येतो.

तसेच संबंधित वरील व इतर कोणताही प्रासंगिक मुद्दे या विभागाच्या माध्यमाने हाताळले जातात.