भौगोलिक माहिती प्रणाली

ऑनलाइन वेब जी.आय.एस. (भौगोलिक माहिती प्रणाली) आधारित अनुप्रयोग आहे; यात विविध माहिती ही वेगवेगळ्या स्तर रुपात जीआयएस सर्व्हरवर साठवलेली आहेत. या अनुप्रयोगाचा उपयोग बंदर विकास किंवा अनेक दुर्गामिक निर्णय घेण्यासाठी तसेच विश्लेषण करण्यासाठी अनेक उपयुक्त साधने (Tools) दिलेले आहेत जसे नवीन तात्पुरता स्तर तयार करणे, क्षेत्र परिमिती मापन, लांबी, झूम, पॅन व इतर गोष्टींचा समावेश आहेत.

वापरकर्ते या प्रणालीत प्रगत पर्याय असलेल्या क्वेरी यांचा वापर करून त्यांना हवे असलेली माहिती मिळऊ शकतात व काम संपल्यानंतर जेव्हा ते परत login करतील तेव्हा त्यांना मूळ नकाशा दिसेल. येथे विंडोच्या डाव्या बाजूला एक क्षेत्र असेल यात स्तरांवर आधारीत बंद आणि चालू करण्याचा पर्याय देलेला असल्यामुळे वापरकर्त्याला अधिक सुलभता निर्माण केली आहे. यात काही स्तर डाउनलोड करण्याचा पर्याय असेल, तसेच वापरकर्ते सुधारित नकाशे मुद्रित देखील करू शकता.खालील पर्याय या पोर्टलवर आपल्याला मिळतील.

Disclaimer:-

The Data presented on this portal is sourced from our row data and the public domain. We are in the process of updating the GPS coordinates of each location of MMB assets. Any discrepancies may please be brought to our notice via FEEDBACK

Click here for GIS Portal

   Video On GIS Portal