जाहिरात फलक लावण्याविषयाची परवानगी मिळणे बाबत

महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत जसे सागर किनारे, खाड्या, बंदरे येथे मोठे जाहिरात फलक लावण्यासाठी परवानगी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी खालील प्रक्रिया करावी.

महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत जसे सागर किनारे, खाड्या, बंदरे येथे मोठे जाहिरात फलक लावण्यासाठी परवानगी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी खालील प्रक्रिया करावी.

  • १. अर्ज .
  • २. इतर संबंधित कागदपत्रे.

शुल्क:

वार्षिक भाडे प्रति फलक – (२०x२० फूट साठी) रु. ५०,००० / -
वार्षिक प्रति फलक – (४०x४० फूट साठी) रु. १,००,०००/ -

कार्यालयीन प्रक्रिया
अर्ज प्राप्त केल्यानंतर मुख्य कार्यालय प्राप्त तारखेपासून 1 महिन्याच्या आत निर्णय प्रक्रिया पूर्ण करावी.

अपीलीय प्राधिकरण- मुख्य बंदर अधिकारी, ममेबो. निर्णय देण्यासाठी कालावधी 2 आठवडे आवश्यक आहे.

कृपया अर्ज दाखल करण्यापूर्वी सेवा अर्ज प्रकिया प्रणाली काळजीपूर्वक वाचावी

जाहिरात फलकासाठी अर्ज