सेवा यादी (इतर)

स्वनियंत्रित धक्का बांधकाम करणे आणि वापरणे यासाठीची परवानगी मागण्यासाठी

(स्वनियंत्रित धक्का आणि महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिनियम १९९६च्या संबंधित धोरणानुसार)

सेवा देण्यासाठीची प्रक्रिया: -

अधिक स्वनियंत्रित धक्का बांधकाम करणे आणि वापरणे यासाठीची परवानगी मागण्यासाठी

बहुउद्देशीय धक्के बांधकामास परवानगी देणे

(बहुउद्देशीय धक्के चे आणि महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिनियम १९९६च्या संबंधित धोरणानुसार)

 

अधिक बहुउद्देशीय धक्के बांधकामास परवानगी देणे

जहाजबांधणी / जहाजदुरुस्ती चे बांधकामास परवानगी देणे

(जहाजबांधणी / जहाजदुरुस्ती चे आणि महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिनियम १९९६च्या संबंधित धोरणानुसार)

अधिक जहाजबांधणी / जहाजदुरुस्ती चे बांधकामास परवानगी देणे

जलआलेखन विभागाच्या सेवा

  • जलआलेखन सर्वेक्षण हे सागरी पायाभूत सुविधा, लहान बंदरे यांचा विकास आणि कोणत्याही प्रकारची बंदर प्रकल्प उभारणी यासाठी पायाभूत मौल्यवान डिजिटल डेटा गोळा करतात.
अधिक जलआलेखन विभागाच्या सेवा

जाहिरात फलक लावण्याविषयाची परवानगी मिळणे बाबत

महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत जसे सागर किनारे, खाड्या, बंदरे येथे मोठे जाहिरात फलक लावण्यासाठी परवानगी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी खालील प्रक्रिया करावी.

अधिक जाहिरात फलक लावण्याविषयाची परवानगी मिळणे बाबत