किनारी व्यवस्थापन आराखडा

•“सागरतट व्यवस्थापन आराखडा ” हा संपूर्ण राज्यासाठी सर्वसमावेशक  बनविणे हा उद्देश आहे.
•ह्या आराखड्यात धोरणात्मक गोष्टींचा समावेश आहे, ज्यामुळे सागरी किनाऱ्यांवरील समुदायांच्या संरक्षणासाठी त्याचा वापर होणे गरजेचे आहे.
•नैसर्गिक किनाऱ्यांवरील प्रक्रिया, जमिनीचा वापर आणि पर्यावरणाचे तपशील यांचा अभ्यास व नोंदी ठेवल्या जातील.
•सध्याच्या आणि नियोजनबद्ध पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सागरी किनारपट्टी आणि समस्या आणि समुदाय विषयक गरजा यांसारख्या विषयाशी संबंधित माहिती भविष्यात पुरविली जाऊ शकते.
•हा आराखडा सर्वसमावेशक असल्यामुळे सर्व भागधारक यांच्याशी  सल्लामसलत आणि वैज्ञानिक, अभियांत्रिकी, सामाजिक, नियोजन आणि आर्थिक यातील तज्ञांच्या अभिप्रायाचा यामध्ये समावेश आहे.
•भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये असून त्याद्वारे विविध नकाशे व माहिती पुरविण्यासाठी एक महत्त्वाचे साधन आहे.
•आराखड्यामुळे सागरी किनारपट्टीच्या संभाव्य धोक्यांपासून होणारा बदल आणि त्याचबरोबर हवामान बदल आणि समुद्रपातळीच्या वाढीशी संबंधित संभाव्य जोखीम या सर्व गोष्टींचा देखील परिमाण आणि परिणाम निश्चित करण्यात येईल.
•किनारा व्यवस्थापन आराखडा हा सध्याचे हवामान बदलाशी संबंधित संभाव्य जोखीम, समुद्रसपाटीपासून पाण्याच्या पातळीची वाढ, सागरी किनारपट्टी विषयक धोक्याचे परिणाम परिभाषित करते,

संपूर्ण किनारा व्यवस्थापन आराखड्या अंतर्गत तयार केलेले दस्तऐवज “सक्रिय दस्तऐवज” असतील व यांना दर ५ वर्षाने अद्यावत करावे लागतील.

SMP Presentation in Marathi    SMP Video in Marathi SMP Presentation to Dist. Collectors and GP representatives

STATE SMP

This page describes shoeline Manegment Plan for the state of Maharashtra.

 

GIS BASE LAND USE MAPS FOR SMP

This page describes GIS based maps for the Maharashtra coast, which are organized into different sections as given below.
1. State level Maps provide an overview of the coast including landuse, sea level rise, selected hydrodynamic variables, major coastal infrastructure installations, etc.
2. District Level Maps are on similar lines as the state level maps and provide the information in a high-resolution
3. Beach Landuse Maps provide detailed landuse of the coastal area, approximately along a strip that is one kilometer to landward, along with local place names and infrastructure details that are critical from the shoreline development perspective.

 

PALGHAR AND THANE

This page describes Individual beach assesment for shoeline Manegment Plan for the state of Maharashtra.

 

MUMBAI

This page describes Individual beach assesment for shoeline Manegment Plan for the state of Maharashtra.

 

RAIGAD

This page describes Individual beach assesment for shoeline Manegment Plan for the state of Maharashtra.

 

RATNAGIRI

This page describes Individual beach assesment for shoeline Manegment Plan for the state of Maharashtra.

 

SINDHUDURG

This page describes Individual beach assesment for shoeline Manegment Plan for the state of Maharashtra.

 

MARINE LITTER

This page describes MARINE LITTER Action Plan for the state of Maharashtra.