मोबाइल एप्लिकेशन

'महाराष्ट्र सागरी माहिती' हे एक Mobile Application महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात राहणारे, मत्स्य व्यवसाय करणारे, प्रवासी व प्रवासी वाहतूक करणाऱ्या संस्था, पर्यटक तसेच अभ्यासक इ. वापरकर्त्यासाठी खूप महत्वाचे असे Android and iOS Mobile Application आहे.

वापरकर्त्यांसाठी सागरी मंडळातर्फे सागरी मंडळाचे अख्यत्यारित असलेली बंदरे, मालवाहतूक करणारी  बंदरे, प्रवासी फेरी बोटींची वेळ, जलक्रीडा ठिकाणे, दीपगृहे, वादळी सूचना देणारी ठिकाणे तसेच इतर महत्वाचे दुवे, समुद्राची भरती-ओहोटी स्थिती, हवामानाचा अंदाज अशी महत्त्वपूर्ण माहिती यांचा यात समावेश केलेला आहे. हे Android® and iOS Application वापरकर्त्यांसाठी पूर्णपणे मोफत असणार आहे.

हे Application WiFi नेटवर्कवर किंवा मोबाइल इंटरनेट कनेक्शनने Download करता येतील व वापरता देखील येइल. त्यासाठी Android OS ची 4.0 आणि वरील version ने Install केले जाऊ शकते.

 

Maha Maritime Info’ हे मोबाईल अप्लिकेशन इंस्टाॅल करण्याची प्रक्रिया

 Google Play च्या संकेतस्थळावरून app डाउनलोड करा  .

२. Maha Maritime Info या सर्च करून इंस्टाँल करा.

३.नोंदणी प्रक्रीयेसाठी आपल नाव, इमेल, भ्रमणध्वनी क्रमांक टाकावा व OTP मिळवा व तो OTP नोंदणी करतांना वापरून प्रक्रिया पूर्ण करा.

 

Download Android App  Download iOS App  ​       Video-Marathi           Video-English