ऑनलाईन सेवा प्रणाली

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या ऑनलाईन सेवांसाठी “आपले सरकार” या महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले युजर प्रोफाईल तयार करा.

 

Click here for "आपले सरकार " पोर्टल 

 

 

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या ऑनलाईन सेवांमधुन इच्छुक सेवा निवडा, व त्या सेवेचा अर्ज भरून सेवेच्या अनुषंगाने लागणारे कागदपत्रे अपलोड करून प्रकिया पूर्ण करा.

 

Login Procedure    Video on Login and Application Procedure    Documents Required for Online Services of MMB 

MECS Forms & Procedure   Validation of Digital Sign on PDF   Instruction to Applicants on Payment Gateway 

 

For Queries Contact numbers for clarifications   ८३९०४५७९७९